आयुष्याचे गणित सोडवताना सांगा काय करायचं.....! 
चिन्ह तर सगळेच दिसतात नेमकं गुणायचं की भागायचं...! 
खरच काही वेळा गणित अवघड असं येत...!
आपण करतो बेरीज, नी सार वजा होवून जात ...!

No comments:

Post a Comment